शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; दारूचे साहित्य दिले फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 17:55 IST

 मानोरा : नवऱ्यासह अख्खे कुटूंब दारुच्या आहारी गेल्याने कबाडकष्ट करुन सुध्दा संसार उघड्यावर पडला . दारू विक्रेत्यांना  विनंती करुन सुध्दा ते दारु बंद करीत नसल्याने अखेर महिला आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्यात व दारू गाळणाऱ्यांचे साहित्य, दारू फेकून दिल्याची घटना कारखेडा येथे घडली . तालुक्यातील कारखेडातील महिला अवैध दारु विक्रीमुळे त्रस्त ...

 

मानोरा : नवऱ्यासह अख्खे कुटूंब दारुच्या आहारी गेल्याने कबाडकष्ट करुन सुध्दा संसार उघड्यावर पडला . दारू विक्रेत्यांना  विनंती करुन सुध्दा ते दारु बंद करीत नसल्याने अखेर महिला आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्यात व दारू गाळणाऱ्यांचे साहित्य, दारू फेकून दिल्याची घटना कारखेडा येथे घडली . तालुक्यातील कारखेडातील महिला अवैध दारु विक्रीमुळे त्रस्त झाले. गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. लहान मुले दारुच्या आहारी गेले  आहे.  रोजच्या त्रासाला कंटाळुन शेकडो महिला ग्रामपंचायत कार्यालयावर धडकल्या,  तेथे चालु असलेल्या ग्रामसभेत सरपंच व पदाधिकारी यांना धारेवर धरले. गावचे सरपंच भानुदास जाधव यांनी महिलांच्या सन्मान करत बहूमताने दारुबंदीचा ठराव घेतला .  महिला एवढ्यावरच न थांबता तातडीने अवैध दारु विक्रेतेच्या घरी जावुन जवळ असलेली दारु दोन दिवसात विका अन्यथा होणाºया परिणामाला तयार रहा असा इशारा दिला . दरम्यान एका दारु विक्रेताने  महिलाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतातच विक्रेत्याच्या घरात असलेली दारु व सडवा माल याची नासधुस करण्यात आली.  यावेळी  सुरेखा नागेश चव्हाण, सुनिता विनोद राठोड, अन्नपुर्णा बावणे, सुमित्रा किसन ढोके, पार्वती विष्णु जाधव, यशोदा दशरथ राठोड, पुष्पा जाधव, रिना राठोड, वच्छला तुकाराम जाधव, फुली रामहरी राठोउद्व सुमन राठोड, यांच्यासह शेकडो महिला हजर होत्या. उकंडाबाई किसन जाधव, केसर नामदेव राठोड, इंदुबाई रमेश ढोके, बेबीताई उत्तम चव्हाण यांच्यासह नवनियुक्त तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप मोहन सोळंके, उपसरपंच जयश्री गणेश बावणे, ग्रामसेवक अशोक साठे, ग्रामपंचायत सदस्या उमा किसन चव्हाण, संगीता नारायण राठोड, प्रशांत मनमोहन देशमुख, प्रल्हाद वाघजी शिकारे, आम्रपाली समाधान ढवळे, सुलोचना माणिकराव खेरे, सोसायटी अध्यक्ष भिमराव राऊत, यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा