शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मंगरुळपीर येथे वृद्ध कलावंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:54 IST

मंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंदुभाऊ परळीकर े तर नगरसेविका दुर्गा जयस्वाल, लोक कलावंत निवड समितीचे सदस्य राजाराम राऊत,सिताराम महाराज दबडे, राजू जयस्वाल, कडोळे, विजय शेळके, सुखदेवरव शेंद्रे, गोपाल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते माणिकराव भोंडणे, विठलराव जोंधळे, लक्ष्मणराव इंगळे,नम्रता इंगळे, वेताळ महाराज व अन्य कलावंत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चंदुभाऊ परळीकर म्हणाले वृद्ध लोक कलावंतांचे प्रबोधनाचे कार्य चांगले असून त्यांच्या सहकार्यासाठी आपण सदैव तत्पर आहो. तसेच कार्यक्रमात अनेक कलावंतांनी आपली कला सादर केली. तर हनुमंत महिला भजनी मंडळाने व्यसनमुक्ती पोवाडा सादर केला. यावेळी दिगंबर शिंगणे,दशरथ मोरे, विठ्ठल महाराज चौधरी,पांडे महाराज, भामुद्रे महाराज, सुधाकर क्षीरसागर, लक्ष्मण इंगळे, कांशीराम खडसे, राजेंद्र लांडगे, ललिता शिंगणे, सुप्रिया शेळके, ज्योती लांडगे, आश्विनी भोयर, महानंदाबाई मुंदे, ललिता राऊत,कुसुम गायकवाड, भिसे यांचेसह कलावंताची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मिटकरी सर यांनी केले तर आभार दत्ता राऊत यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर