शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५० शेतकºयांचा सत्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:18 IST

वाशिम:  राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या महाकर्जमाफीस बुधवार, १८ आॅक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ झाला. यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५० शेतकºयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३४ हजार कोटीची ...

ठळक मुद्देमहाकर्जमाफी कार्यक्रम पालकमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

वाशिम:  राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या महाकर्जमाफीस बुधवार, १८ आॅक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ झाला. यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५० शेतकºयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३४ हजार कोटीची आतापर्यंतची सर्वात मोठी महाकर्जमाफी राज्यातील शेतकºयांना दिली आहे. या ऐतिहासिक महाकर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील निवडक दोन शेतकºयांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरी