शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापाचा १५ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:47 IST

वाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला. रक्ताच्या नात्यांना आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराची फिर्याद पिडित मुलीने २२ जुलै रोजी वाशिम ग्रामीण पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बापाविरूद्ध गुन्हे दाखल केले.प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे वास्तव्यास असलेली १५ वर्षीय पिडित मुलीची आई ती लहान असतानाच मरण पावली; तर बापाने आपल्याच सख्ख्या लहान मुलीची हत्या केल्याच्या गुन्ह्यात तो सात वर्षे अमरावती व वाशिमच्या कारागृहात बंदिस्त होता. यादरम्यानच्या काळात पिडित मुलगी कोंडाळा झामरे येथे आजोबा व आजी यांच्याजवळ राहत होती. दोन महिन्यापूर्वी पिडितेचा बाप लखन (काल्पनिक नाव) हा कारागृहातून सुटला. एक महिना पुणे येथे मजूरीचे काम करून तो महिन्याभरापूर्वी कोंडाळा झामरे येथील घरी परतला. तेव्हापासून पिडित मुलगी त्याच्याजवळ राहायला लागली.यादरम्यान नराधम बापाने आपल्याच सख्ख्या मुलीशी जोरजबरदस्तीने शारिरीक सलगी करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तीला अनेकवेळा विशिष्ट प्रकारच्या गोळ्या खावू घातल्या. २१ जुलैच्या रात्री तो पिडित मुलीला मोटारसायकलवर बसवून आत्याच्या घरी नेवून सोडण्याचा बहाणा करून घेवून जात असताना आजी-आजोबांसह काका आदिंनी त्यास प्रतिकार करून पिडित मुलीची सुटका करून घेतली. याप्रकरणी २२ जुलै रोजी पिडित मुलीने वाशिम ग्रामीण पोलिसांत नराधम बापाविरूद्ध तक्रार दाखल केली.त्यावरून पिडितेच्या बापाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगीता भारव्दाज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी बापास अटकसात वर्षांपूर्वी आपल्याच सख्ख्या लहान मुलीची हत्या करणाºया आणि त्यानंतर आता स्वत:च्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार करणाºया नराधम आरोपी बापास ग्रामीण पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

टॅग्स :washimवाशिमRapeबलात्कार