शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:25 IST

शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देउमरा शम., काजळांबा येथील शेतकऱ्यांच्या जमीनीची संयुक्त मोजणी २०१६ मध्ये झाली. रळ खरेदीसाठीचा मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमकडे प्रलंबीत आहे. भिंतीवर बसुन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वारा जहॉगीर सिंचन प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त शिरुन उमरा शम. येथील ३० शेतकऱ्यांच्या जमीनी बाधीत   झाल्या, तसेच शेतकऱ्यांच्या संयुक्तिक मोजणी होवून मोबदला मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.उमरा शम., काजळांबा येथील शेतकऱ्यांच्या जमीनीची संयुक्त मोजणी २०१६ मध्ये झाली. त्याचा सरळ खरेदीसाठीचा मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमकडे प्रलंबीत आहे. त्यांच्या जमीनीचे कागपत्रानुसार हंगामी बागायतीचे दर द्या , संयुक्त मोजणीपासुन आज पावेतो प्रतिवर्षी १० टक्के पिक नुकसान भरपाई म्हणुन अतिरिक्त मोबदला द्या ही कार्यवाही ७ आॅगस्ट पर्यंत पुर्ण करा, अन्यथा  ८ आॅगस्ट  २०१८ पासुन  वारा जहॉगीर सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर बसुन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.सदर निवेदनावर हरिभाऊ रामजी कºहाळे, विठ्ठल इंगळे, प्रकाश येवले, माधव कºहाळे अंबादास मापारी, प्रल्हाद उगले, सुरेश सा.मापारी, देविदास मापारी, गंगाराम मापारी, धनाजी इंगळे, पांडूरंग काजळे, अशा ११ शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी