शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:36 IST

शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. त्यामुळे खरीपाची तयारी वांध्यात आली आहे.  दरवर्षी १ मार्च किंवा १ एप्रिलला जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकºयांना पीककर्ज वाटपास सुरुवात करते. त्यामुळे यंदा पीककर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत, पीककर्जावरील व्याजमाफी मिळावी म्हणून शेतकºयांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी घेतलेले पीककर्ज  व्याज माफी मिळावी म्हणून, घरी असलेला शेतमाल कमी दरात विकून, वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून बँकांमध्ये भरले. त्यामुळे यंदा त्यांना नव्याने पीककर्ज घेणेही सोयीचे झाले होेत. आता बँक कर्ज वाटपास सुरुवात करेल, अशी अपेक्षाही शेतकºयांना होती; परंतु चक्क ९ एप्रिल ही तारीख उजाडली तरीही बँकेच्यावतीने पीक कर्ज वाटप सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत खोडा निर्माण झाला असून, शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र शिरपूरसह मालेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.

 माझ्याकडे असलेल्या पीककर्जाचा भरणा वाघी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत ३१ मार्च रोजी केला आहे. यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीलाच पिककर्ज वाटप होत होते. त्यामुळे शेती मशागतीसह खत बियाणे खरेदीसाठी पीककर्जाची रक्कम आमच्या कामी पडत होती. यंदा ९ एप्रिलपर्यंत ही पीककर्ज वाटप करण्यात न आल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.-बाळासाहेब वाघ शेतकरी, वाघी बु. (मालेगाव)

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी