शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ‘विमा’ काढावा - आमदार पाटणी यांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:57 IST

पिकांचे संरक्षाकरिता  बहुसंख्य शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.

ठळक मुद्देप्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी २४ जुलै २०१८ तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै २०१८ आहे.आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती योजनेत सहभागी होताना द्यावी लागणार आहे, असे आमदार पाटणी यांनी सांगितले.

कारंजा: पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती, पावसातील खंड, किड व रोग दृष्काळ अशी परिस्थिती उद्भवल्यास पिकांचे संरक्षणासाठी   शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी २४ जुलै २०१८ तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै २०१८ आहे.वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापुस, तुर, मुंग, उडीद, व खरीप ज्वारी या पिकांचा या योजनेत समावेश करण्यात अला असुन ही योजना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मंडळांना लागु करण्यात आली आहे. भात पिकासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, व मालेगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला असुन भुईमुंग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तिळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पिकांचा विमा काढु नये, तसेच अधिसुचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी जाखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा मयार्दीत ठेवण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे  सरासरी उत्पन्न (नैसर्गीक आपत्ती जाहीर झालेले २ वर्ष वगळुन) गुणीला त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. सदर योजना कर्जदार शेतकºयांना बंधनकारक व बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. योजनेसाठी अर्ज करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी छायाचित्र असलेले बँक पासबुक आणि आधारकार्डाची  झेरॉक्स सादर करणं गरजेचं आहे. आधारकार्ड नसल्यास मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिटकार्ड, नरेगा जॉबकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र म्हणून सादर करता येणार अरहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणाºया कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार्डकार्डशी जोडणं आवश्यक आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती योजनेत सहभागी होताना द्यावी लागणार आहे, असे आमदार पाटणी यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाRajendra Patniराजेंद्र पाटणी