शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:43 IST

Washim News शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

वाशिम : सिमेंट व गिट्टी खदानच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून नुकसानभरपाई द्यावी, शेतात जाणारे रस्ते मोकळे करावे यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसंग्रामी विद्यार्थी आघाडी व तरोडी, खरोडी येथील शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.मालेगाव तालुक्यातील तरोडी व खरोडी येथील सिमेंट व स्टोन क्रशर प्लांटच्याा (गिट्टी खदान) धुळीमुळे तूर, हरभरा, करडी, गहू या पिकाचे नुकसान होत आहे. टीन लावून शेतात जाणारे रस्ते अडविण्यात आल्याने शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकºयांना पडला. गिट्टी खदान व सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींशी करार न केलेल्या शेतकºयांच्या शेतातही साहित्य टाकण्यात आल्याने नुकसान होत असल्याचे शेतकºयांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि गिट्टी खदान परिसरातील ५०० मीटर अंतरातील शेतकºयांना प्रतिवर्षी भरपाई द्यावी, अडविलेले रस्ते मोकळे करावे, शेतातील साहित्य उचलून न्यावे आदी मागण्या शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख यांच्यासह शेतकरी गजानन भिलंग, कुंडलिक भिलंग, संजय काटे, प्रकाश काटे, भागवत काटे, विनोद काटे, धोंडबाराव वाघ, सुभाषराव वाघ, अनिल देशमुख, दत्तराव देशमुख, निळकंठ देशमुख २५ शेतकºयांनी केल्या. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी