शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादक गटाचे शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 14:57 IST

सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.

ठळक मुद्देअनुदान देण्याची मागणी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकºयांनी उत्पादक गट स्थापन करून विविध उद्योगधंद्यांत पाय रोवण्याला सुरूवात केली आहे. शेतमालावर आधारित उद्योगधंदे उभारण्यासाठी शासनाकडून अनुदानदेखील देण्यात येते. सन २०१६-१७ या वर्षातील बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी सुरूवातीला कृषी विभागाशी चर्चा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गटातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत असल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिला. यावेळी गजानन अवचार, पंजाबराव अवचार, विलासराव गायकवाड, उमेश वाझूळकर, रवींद्र बोडखे, माधव लहाने, शिवाजी भारती,  विठ्ठलराव लहाने आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. उत्पादक गटातील शेतक-यांच्या मागण्या शासनदरबारी तसेच कृषी विभागाच्या संबंधित अधिका-यांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी