शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महावितरण कार्यालयात शेतकरी संघटनेचे मेनबत्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:45 IST

भारनियमनाचा विरोध: दिवसाला वीज पुरवठा देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव ( वाशिम ): महावितरणच्या भारनियमनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना ...

भारनियमनाचा विरोध: दिवसाला वीज पुरवठा देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): महावितरणच्या भारनियमनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी मालेगाव महावितरण कार्यालयावर मेनबत्ती आंदोलन करण्यात आले. रात्री २ वाजता वीज पुरवठा करण्याऐवजी दिवसाचे भारनियमन बंद करून सुरळीत वीज पुरवठा देण्याची मागणी यावेळी अभियंत्यांकडे करण्यात आली. रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, हरभरा व गहू पिकाला पाणी देण्याची आता गरज आहे. यासाठी वीज पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे; परंतु महावितरणच्या भारनियमाने त्यात खोडा निर्माण केला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भारनियमनाच्या कालावधीशिवायही वीज पुरवठा खंडीत होत राहतो. त्यामुळे हरभरा आणि गहू पिकांना पाणी द्यावे, क से हा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. रात्री २ वाजतानंतर वीज पुरवठा सुरू होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयांची ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मालेगाव महावितरण कार्यालयात धडक देण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दिवाळीच्या पूर्वी ही समस्या न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवmahavitaranमहावितरण