शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 6:07 PM

समाधानकारक पाऊस झाल्यान खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : दिर्घ प्रतिक्षेनंतर मानोरा तालुक्यात २८ जून रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाल्यासह शेतजमिनी जलमय झाल्या. समाधानकारक पाऊस झाल्यान खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होत आहे. यावर्षी मान्सून लांबल्याने शेतकºयांची चिंता वाढली. शेती मशागतीनंतर शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होताच, बी, बियाणे, खते घेण्याकरिता शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर  गर्दी पाहावयास होत आहे. मागील हंगामात कपाशीला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकºयाचा कल कपाशीकडे दिसुन येत आहे. यासोबतच सोयाबीनलासुध्दा पसंती देण्यात येत आहे.  पाऊस लांबल्याने मुग, उडदाच्या पेºयावर मोठा परिणाम झाल्याचे दिसुन येते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा