शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:16 IST

पोहा (वाशिम) :  सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे  (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.

 लोकमत न्यूज नेटवर्कपोहा (वाशिम) :  सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे  (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.भाऊराव दहातोंडे यांच्याकडे पत्नीच्या नावे केलेली २ एकर कोरडवाहु शेती आहे. या शेतीच्या भरवशावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या शेतीसाठी त्यांनी बँक आॅफ बडोदाच्या कारंजा शाखेतून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. याशिवाय ग्रामीण बँक कारंजा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जही त्यांनी घेतले होते. यंदा शेतात पेरलेली कपाशी व सोयाबिनचे निसर्गाच्या अवकृपेने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढावा या चिंतेने त्यांना ग्रासले होते. या चिंतेतूनच त्यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, एक मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या