शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:07 IST

वाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील सुनील उकंडा गोरे होते. मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, करडाचे कीटकशास्त्रज्ञ आर.एस. डवरे व गृहविज्ञान शाखाप्रमुख शुभांगी वाटाणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. फळ झाड लागवड कार्यक्रम, नॅडेप युनिट तयार करणे, सेंद्रिय खत निर्मिती तसेच कृषी अवजार वाटप योजना, स्व. भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजना, खरीप पिक विमा याबाबत शेतकऱ्यांनी माहिती देण्यात आली. यासह खरीप हंगामातील पिकांवर उद्भवणारा कीड रोग व त्याच्या नियंत्रणासंबंधी उपस्थित झालेल्या प्रश्नांना डवरे यांनी उत्तरे दिली. कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबतही शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. शुभांगी वाटाणे यांनी फळ प्रक्रिया व कृषिमाल प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक निंबोळे यांनी दिली. यावेळी १०० लाभार्थींना ५०० फळझाडांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनखासचे कृषि सहाय्यक गजानन मार्गे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी