शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना आता सक्ती नाही - आमदार राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:57 IST

सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  :  शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सौर कृषी पंप योजना अंमलात आणली. ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांना सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.  शेतकºयांचा अल्पप्रतिसाद पाहता कृषी पंपाकरिता देण्यात येणारी वीज जोडणी हा विषय ऐच्छिक करण्यात यावी अशी मागणी आ.पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याकडे केली होती.  शाश्वत शेती, समृद्ध  शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासनस्तरावरून सौर कृषीपंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने  शेतकºयांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी. असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाºया  शेतकºयांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जाते. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन  असणाºया  शेतकºयांना ८५ टक्के अनुदान दिले जाते, असे असतांना देखील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकरी उदासीन दिसत होते. तर दुसरीकडे ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांच्याकडे सौरकृषी पंपाकरिता  लागणारे अतिरिक्त पैसे नसुन त्यांचा विद्युत पोलकडे असलेला कल पहाता हा विषय शेतकºयांसाठी सक्ती ऐवजी ऐच्छिक असावा असे मत आ.पाटणी यांनी व्यक्त केले. शेतकºयांची सौर कृषी पंपाकरिता असलेली नाराजी तसेच वाढत्या तक्रारी पहाता आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याशी चर्चा करून सौर कृषीपंपा हा विषय शेतकºयांना सक्ती ऐवजी ऐच्छिक करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी