शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने शेतकरी भीमराव शेळके यांचा तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने शेतकरी भीमराव शेळके यांचा तसेच गंभीर दुखापत झाल्याने वाहन चालकाचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना रिसोड तालुक्यातील सवडनजिक असलेल्या शासकीय वसतीगृहाजवळ सोमवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, अनिरुद्ध  भगवान शेळके व त्यांचा भाऊ भीमराव भगवान शेळके (रा.सवड) हे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात पिकांच्या राखणीकरिता चालले होते. यादरम्यान भरधाव वेगात आलेल्या एम.एच. ३७ पी १३६४ या क्रमांकाच्या दुचाकीने भीमराव शेळके यांना मागून जबरदस्त धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर वाहन चालक राजकुमार सरकटे हा वाहनासह दुरपर्यंत घासत गेल्याने त्यालाही गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक भीमराव शेळके यांचा भाऊ अनिरुद्ध भगवान शेळके यांनी रिसोड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिभाऊ कुलवंत  करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात