शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:11 IST

वाशिम :  ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ ’  अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या प्राची भोने या चिमुकलीचा सत्कार एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , वाशीम येथे बुधवारी करण्यात आला.           

ठळक मुद्देनैसर्गिक संकट दुर करावयाचे असेल तर वृक्ष लागवड व  त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे . इयत्ता सहाव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीने ओळखले.तिने पर्यावरण वाचण्याचा संदेश देण्याकरीता आगळा वेगळा छंद जोपासलाखेळण्या बागडण्याच्या वयात तीने तब्बल चारशे विविध वृक्षांच्या बिया गोळा करून नविन आदर्श.

वाशिम :  ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ ’  अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या प्राची भोने या चिमुकलीचा सत्कार एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , वाशीम येथे बुधवारी करण्यात आला.                  

ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने ह्रास होत आहे .बदललेले ऋतुचक्र ,तापमानात झालेला बदल ,अवकाळी पाऊस,गारपीट ,पाणी टंचाईचे आसमानी सुलतानी संकट आणी हे जगावर घोंघावत असलेले नैसर्गिक संकट दुर करावयाचे असेल तर वृक्ष लागवड व  त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे . ही महत्वाची बाब एस .एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीम येथे इयत्ता सहाव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीने ओळखले.तिने पर्यावरण वाचण्याचा संदेश देण्याकरीता आगळा वेगळा छंद जोपासला .खेळण्या बागडण्याच्या वयात तीने तब्बल चारशे विविध वृक्षांच्या बिया गोळा करून वृक्षांची बेसुमार कत्तल करणार्यांन समोर नविन आदर्श निर्माण करून मुली सुद्धा आता कुठल्याही क्षेञात कमी नाही हे सिद्ध करून दाखविले.कु प्राची भोणे हिच्या  ऊपक्रमाची दखल बेटी बचाओ -बेटी पढाओ चे संयोजक डॉ दीपक ढोके यांनी घेतली व त्यानिमित्त एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीम येथे सत्काराचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.सी.शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष प्रा.हरीभाऊ क्षीरसागर सर व प्राचार्य मीना ऊबगडे याची प्रमुख उपस्थिति लाभली होती .यावेळी  मार्गदर्शन करणारे प्राचार्य मीना ऊबगडे व राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांचा सत्कार करण्यात आला. संचालन  अभिजीत जोशी यांनी तर आभारप्रदर्शन  शिक्षिका  किरण देशमुख यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा