शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

पाच रुपये फरकाच्या भाडेवाढीचा प्रवासी, वाहकांंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:00 PM

वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या नाण्यांचाही तुटवडा जाणवला. 

ठळक मुद्दे एसटी महामंडळाने १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ पाच रुपये पटीने अर्थात एक,दोन, तीन किंवा चार रुपये शिल्लक किंवा कमी अशा फरकाचे तिकिट दर आता कालबाह्य झाले .पाच रुपये पटीने तिकिट दराची आकारणी करताना एसटी महामंडळाने १.५० रुपये ते तीन रुपयांपर्यंतचा फटका प्रवाशांना दिला आहे.

वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या नाण्यांचाही तुटवडा जाणवला. कर्मचारी वेतनवाढ, डीझलच्या दरात वाढ आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाने १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ पाच रुपये पटीने अर्थात एक,दोन, तीन किंवा चार रुपये शिल्लक किंवा कमी अशा फरकाचे तिकिट दर आता कालबाह्य झाले आहेत. तथापि, पाच रुपये पटीने तिकिट दराची आकारणी करताना एसटी महामंडळाने १.५० रुपये ते तीन रुपयांपर्यंतचा फटका प्रवाशांना दिला आहे. आता ही भाडेवाढ पाच रुपये फरकानेच झाली असल्याने बहुतांश बसफेºयांत प्रवास करणाºया प्रवाशांना वरचे पाच रुपये ठेवावे लागत असून, वाहकांनाही पाच रुपये परत करावे लागत आहेत. पाच रुपये सुटे नसलेल्या प्रवाशांना पाच रुपये देण्यासाठी वाहकांकडे पाच रुपयांची नोट किंवा नाणेही पुरेशा प्रमाणात नसल्याचे किंवा प्रवाशांकडे पाच रुपये सुटे नसल्याचा प्रकार भाडेवाढीच्या पहिल्याच दिवशी वाहकांना अनुभवायला मिळाला. अर्थात एसटी महामंडळाने पाच रुपये फरकाने केलेली भाडेवाढही सुट्या पैशांपासून दिलासा देणारी ठरणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ