शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर आरोग्य केंद्रात दोन वर्षापासून कुटूंब शस्त्रक्रीया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:29 IST

शिरपूर जैन : जिल्हयात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याचा मान मिळालेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गत दोन वर्षांपासून पूर्णता बंद आहेत.

 - शंकर वाघ  लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जिल्हयात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याचा मान मिळालेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गत दोन वर्षांपासून पूर्णता बंद आहेत. नवीन इमारत बांधकाम होऊनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात उदासीनता दिसून येत आहे . यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेकडो महिलांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.एप्रिल २०१८ मध्ये शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम चार महिन्यापूर्वीच पूर्ण झाले . आॅक्टोबर २०१९ मध्ये नवीन इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारही सुरू झाला परंतु शस्त्रक्रीया शिबिर घेण्यात आले नाही.वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा मान बºयाच वेळा शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला यापूर्वी मिळालेला आहे. मात्र नवीन इमारतीत आरोग्य केंद्र सुरू होऊनही अद्यापही कुटुंबनियोजनाचा शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात घेता आले नाही. परिणामत: गावातील व प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शेकडो महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. तीन कोटी रुपयाची टोलेजंग नवीन इमारत उभारूनही येथे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.४कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी म्हणून शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मी बराच वेळा विचारणा केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली . एकाप्रकारे शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाला बगल दिल्या जात असल्याची प्रतिक्रीया अनिता संदीप जाधव, शालू भागवत जाधव यांनी व्यक्त केली.४ शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नाही.त्यामुळे कोणीही रुग्णांवर उपचार करतो.परिचर व परिचारीकाचे काही पदे रिक्त आहेत.याचा रूग्णसेवेवर परिणाम होत आहे.

नवीन इमारतीमधील आॅपरेशन थिएटर चे निजंर्तुकीकरण करण्याचे काम बाकी आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात येईल. त्यानंतर शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.-संतोष बोरसेतालुका वैद्यकीय अधिकारी मालेगाव.

 

 

 

टॅग्स :washimवाशिम