शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:10 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांसह तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे संबंधित पदांवर काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना दिलासा मिळण्यासोबतच रुग्णांचीही सोय होणार आहे.मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांमध्ये बधीरीकरण शास्त्रज्ञ, शरिरविकृती चिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), वैद्यकीय अधिकारी (रक्त संक्रमण), वैद्यकीय अधिकारी-वर्ग २, ट्रामा केअर युनिट, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, बधीरीकरण शास्त्रज्ञ, सी.टी. स्कॅन, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सांख्यीकी सहायक, अभिलेखापाल, रक्तपेढी तंत्रज्ञ, वाहन चालक, अधिपरिचारिका, टंकलेखक, बाह्यरूग्ण सेवक, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, अपघात विभाग सेवक आदी ८९ पदांचा समावेश आहे. पदांना मुदतवाढ मिळाल्याने त्यावर कार्यरत अस्थाई अधिकारी, कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल