शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य शिबीरात २८० रुग्णांची तपासणी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:42 IST

मंगरुळपीर (वाशिम): जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात १ एप्रिल रोजी २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात १ एप्रिल रोजी २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम व ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर यांच्यावतीने हे शिबीर घेण्यात आले. शिबिरापूर्वी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ चव्हाण होते तर उदघाटक म्हणून वाशीम येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रवी अवचार तर डॉ जाधव,डॉ राऊत,डॉ इंगळे,डॉ अजमल, डॉ तिडके, डॉ लांजेवार, सल्लागार समिती सदस्य डिगांबर भोयर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, देशात नैराश्याने दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे प्रत्येकाने मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना मानसिक आजार आहे. अशांनी ग्रामीण रुग्णालयात यावर मोफत उपचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले, तसेच मानसिक आजारासाठी ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार, समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन मार्गदर्शन, व्यसनाधीनता औषधोपचार मार्गदर्शन, सकारात्मक मानसिकता समुपदेशन, उच्च श्रेणी दवाखान्यात संदर्भीत करण्याची व्यवस्था आदि सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. या शिबिरात एकूण २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असता यापैकी ६९ मानसिक रुग्ण आढळून आल्याने त्यांचेवर उपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ रमेश आडे यांनी, तर प्रास्ताविक डॉ तिडके यांनी केले. यावेळी रुग्णासह रुग्णालयाच्या कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर