शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

 अखेर शहापुरात टँकर सुरु ;  पायपिट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:39 IST

शहापुरात  भिषण पाणीटचाई ,अशा आशयाची बातमी ११ मे रोजी लोकमतने प्रसिध्द करताच प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन १२ मे रोजी शहापुर व नवीन सोनखास भागात १२ हजार लीटर पाणी क्षमतेचे  टॅकर सुरु केले.

ठळक मुद्देशहापुर व नवीन सोनखास ही दोन गावे शहरालगत असुन या गावामध्ये या गावामध्ये भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत होता. लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत केले वृत्त प्रकाशीत होताच दुसऱ्या दिवसापासुन प्रशासनाच्या वतीने टॅकर सुरु केले .

वाशिम  : मंगरुळपीर शहरालगत असलेल्या गटग्रामपंचायत जांब अंतर्गत येत असलेल्या शहापुर,सोनखास  मधील ग्रामस्थांना गेली दोन महीण्यापासुन भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. शहापुरात  भिषण पाणीटचाई ,अशा आशयाची बातमी ११ मे रोजी लोकमतने प्रसिध्द करताच प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन १२ मे रोजी शहापुर व नवीन सोनखास भागात १२ हजार लीटर पाणी क्षमतेचे  टॅकर सुरु केले.

शहापुर व नवीन सोनखास ही दोन गावे शहरालगत असुन या गावामध्ये या गावामध्ये भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत होता. परिणामी ग्रामस्थाना सर्व कामे बाजुला सारुन पाण्यासाठी वणवण भंटकती करावी लागत होती. ग्रामस्थाची पाण्यासाठी होत असलेली ससेहालपट लक्षात घेउन  लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत केले वृत्त प्रकाशीत होताच दुसऱ्या दिवसापासुन प्रशासनाच्या वतीने टॅकर सुरु केले . या भागात हातपंप आहेत परंतुसध्यास्थितीत भुजल पातळीत कमालीची घट झाल्यामुळे ते कोरडे पडले आहे  तसेच या  भागात काही ग्रामस्थाकडे बोअरवेल आहेत परंतु तेही कोरडे पडल्याने ग्रामस्थाना टॅकरने पाणी विकत घ्यावे लागत होते . ज्याचेकडे पैसा आहेत ते पाणी विकत घेत होते परंतु  ज्याची आर्थीक परिस्थीती अत्यंत्य हलाखीची असल्यामुळे त्यांना दुरवरुन पाणी आणाल्याशिवाय पर्यायच नव्हता  अशा विपरीत परिस्थीती लक्षात घेउन येथील सरपंच साहेबराव भगत व उपसरपंच व सदस्यानी पुढाकार घेऊन काही भागात मोफत पाणी टॅकर सुरु केले होते; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत मोफत पाणी टॅकरचे पाणी पुरविण्याचे प्रयत्न तोकडे पडत होते. आतामात्र टॅकर सुरु झाल्याने मुबलक पाणी मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी