शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:38 IST

महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे.

वाशिम : यंदाचा खरीप हंगाम अर्धा उलटला असतानाही ३१ जुलैपर्यंत केवळ ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांच्यो पीककर्जाचे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकले. त्यातही महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे. पीककर्जासाठी पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ लाभार्थींपैकी ३१ जुलैपर्यंत ७६ हजार ३९७ शेतकºयांना ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले. अद्यापही जिल्ह्यात ३८ हजार ७८१ शेतकºयांना पीककर्ज मिळू शकले नाही.यंदा ३१ जुलैपर्यंत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३४.७६ टक्के पीककर्जाचे वितरण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे गत महिनाभरात केवळ पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्क्यांची वाढ होऊ शकली आहे. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रिय सुरू होऊन हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ३१ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३४.७१ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ७६ हजार ३९७ शेतकºयांच्या खात्यात ५५५ कोटी ४१ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.

जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पीककर्ज वितरण वेगाने करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे बँकांना अडचणी येत असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. तथापि, शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेऊन पर्याय शोधून शेतकºयांना पीककर्ज वितरणास वेग देण्यात येईल.

- रवि गडेकर, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Crop Loanपीक कर्जwashimवाशिमFarmerशेतकरी