शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर नवोदयमधील प्रवेशाच्या १४०० अर्जांमध्ये त्रुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 15:00 IST

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू असून ६८४१ अर्ज दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू असून ६८४१ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील १४०० विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी १५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले.जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाकरिता फेज १ आणि फेज २ पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. त्यानुसार, शनिवारपर्यंत ६८४१ अर्ज दाखल झाले; परंतु त्यातील १४०० अर्ज अर्धवट भरले गेले असून शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अर्ज यशस्वीरित्या ‘सबमीट’ झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.  तसेच १५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण भरलेले अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी