शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:01 IST

२०० किमी सायकल चालवून या सायकलस्वारांनी पर्यावरणाचा संदेश दिला.

ठळक मुद्देस्थानिक पाटणी चौक येथून या सायकल स्पर्धेला सुरुवात झाली.२०० कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी वेळेच्या आत पुर्ण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या चार वर्षापासून ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सायकलव्दारे पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्‍या वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूपच्यावतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित २०० किमी सायकल स्पर्धेमध्ये अमरावती, आर्णी, पुसद आणि वाशिम जिल्ह्यामधून २९ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. २०० किमी सायकल चालवून या सायकलस्वारांनी पर्यावरणाचा संदेश दिला.स्थानिक पाटणी चौक येथून या सायकल स्पर्धेला सुरुवात झाली. सागर रावले व अधिराज राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. साडे तेरा तास अशा निर्धारीत वेळेत वाशिम , बिटोडा भोयर, मंगरुळपीर, कारंजा, खेर्डा, धनज व परत वाशिम असे २०० कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी वेळेच्या आत पुर्ण केले. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता स्पर्धा समाप्त झाल्यानंतर सर्व स्पर्धकांचे छत्रपती शिवाजी चौकानजीक स्वागत करण्यात आले. या सायकल स्पर्धेत अमरावती येथील पोलीस विभागातील रेस्क्यु टिमच्या महिला पोलीस त्रिवेणी बेद्रे,  देव भोजने, विजय धुर्वे, नितीन अंबारे, धिरज बोडखे, गणेश बोरोकार, ऋषीकेश इंगोले, बाबाराव मेश्राम, मंगेश भागवत, अनंत जाधव, अजय क्षिरसागर, अजय कोट्टलवार, सुनिल राणे, सतिश पाचखंडे, अभिजित अंदोरे, प्रमोद बुटले, प्रशांत बक्षी, सुनिल मुंदे, राहुल तुपसांडे, युसुफ शेख, मारोती भोयर, डॉ. विपुल पवार, चेतन शर्मा, नंदकिशोर राऊत, विशाल ठाकुर, राजेश जाधव, नारायणराव ढोबळे आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण