शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सहलींच्या नियमांना वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी शाळांकडून ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:11 IST

वाशिम: विद्यार्थ्यांची कुठेही शैक्षणिक सहल काढायची असल्यास शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची अवहेलना करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पुर्वप्राथमिक अर्थात नर्सरीपासून यूकेजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करणे सुरू केले आहे. 

ठळक मुद्देशाळांना सहल काढायची झाल्यास ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसव्दारे अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मान्यताप्राप्त वाहनातून काढणे बंधनकारक आहे.पायमल्ली करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी चक्क खासगी वाहनांव्दारे तद्वतच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता सहली काढण्याचा सपाटा लावला आहे.

वाशिम: विद्यार्थ्यांची कुठेही शैक्षणिक सहल काढायची असल्यास शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची अवहेलना करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पुर्वप्राथमिक अर्थात नर्सरीपासून यूकेजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करणे सुरू केले आहे. शाळांना सहल काढायची झाल्यास ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसव्दारे अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मान्यताप्राप्त वाहनातून काढणे बंधनकारक आहे. याशिवाय पालकांची आणि शिक्षण विभागाची परवानगी त्यासाठी घेणे देखील आवश्यक आहे. किती किलोमिटर अंतराची शैक्षणिक सहल आहे आणि त्यासाठी किती पैसे लागतील, याचाही हिशेब संबंधित शाळांनी ठेवून तो शिक्षण विभागाकडे सादर करण्याचा नियम आहे. मात्र, त्याची पायमल्ली करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी चक्क खासगी वाहनांव्दारे तद्वतच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता सहली काढण्याचा सपाटा लावला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. सहलीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. ज्या शाळा नियम तोडून सहली काढत असतील, त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी, प्राथमिक (जि.प., वाशिम)

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा