शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:08 IST

वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही. शेतकºयांना शेतात ये-जा करणे, मालाची ने-आण करणे यासाठी पांदन रस्त्यांची निर्मिती झाली. तथापि, प्रत्येक शेतशिवारात अशा स्वरूपातील रस्त्यांची सुविधा असली तरी, अनेक रस्त्यांवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. परिणामी, शेतकºयांना शेतात पिकलेल्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण होते. विशेषत: पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. याबाबत शेतकºयांकडून महसूल विभागाकडे तक्रारीही केल्या जातात. त्याची दखल घेवून गतवर्षी महसूल विभागाने पांदन रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटविण्याची व्यापक मोहिम हाती घेतली होती. यामाध्यमातून जिल्ह्यातील  ४०० रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले; परंतु उर्वरित ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. तसेच त्यानंतर महसूल विभागाकडूनही मोठ्या स्वरूपातील मोहिम हाती घेण्यात आली नाही. यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यांसह अतिक्रमणमुक्त झालेल्या पांदन रस्त्यांची स्थिती देखील ‘जैसे थे’ झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती