शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:42 IST

वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून ही मोहिम सोमवारपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली. काही लघुव्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने हटविली; तर काही दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. वाशिम शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असताना शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर कच्चा स्वरूपातील अतिक्रमणासह पक्क्या अतिक्रमणाचा मुद्दाही गंभीर झाला आहे. यामुळे रहदारीस वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून ही मोहिम सोमवारपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली. १ अधिकारी आणि १२ पोलिस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात पहिल्या दिवशी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यादरम्यान काही लघुव्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने हटविली; तर काही दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्याचे दिसून आले. मंगळवार, २ आॅक्टोबरला गांधी जयंती असल्याने यादिवशी ही मोहिम बंद ठेवून बुधवार, ३ आॅक्टोबरपासून पूर्ण गतीने शहरातील सर्वच मार्गांवर वाढलेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका