शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नाॅनमाेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन - दीपक माेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:09 IST

शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नाॅनमाेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन देण्यात येणार आहे.

वाशिम : शहरामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गंत सायकल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांची घेतलेली मुलाखत.

सायकल स्पर्धेच्या आयाेजनाचा मुख्य उद्देश?महाराष्ट्र शासनाच्या निदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान राबविण्याच्या अनुषंगाने वाशिम शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नाॅन माेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन देण्यासाठी वाशिम नगरपरिषदेच्यावतने सायकल रॅलीचे आयाेजन करण्यात आले आहे.

माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश ?माझी वसुंधरा अभियान पृथ्वी ,वायु ,जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वार आधारित हे अभियान असून राजयातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २ ऑक्टाेबर ते ३१ मार्च २०२१ राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.

माझी वसुंधरा अभियानात काेणकाेणते उपक्रम आहे?माझी वसुंधरा अभियानामध्ये हरित अच्छादन आणि जैवविविधता : वृक्षाराेपण, घण कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वाॅटर हार्वेस्टींग व परकाेलेशन, नदी , तळे नाले याची स्वच्छता, सांडपाणी मेैला व्यवस्थापन प्रक्रीया,पयार्वरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृतीसह विविध उपक्रमाचा समावेश आहे

सुरुवात सायकल स्पर्धेपासूनच का?सायकलिंगमुळे इंधन बचत हाेते हाणीकारक वायू वातावरणात पसरत नसून प्रदूषण देखिल कमी हाेते . यामुळे वातावरणात सकारात्मक बदल घडून येउ शकताे. यामुळे येणाऱ्या पिढीला शुध्द हवा मिळू शकेल .

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत