शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण शुध्दी, स्वच्छतेचा संदेश पाेहचविण्यासाठी विविध उपक्रमांवर भर -दिपा वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:17 IST

Interview पर्यावरण शुध्दी व स्वच्छतेचा संदेश पाेहचिवण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

वाशिम : ऑनलाईन याेग शिबिरातून धडे देत नागरिकांची प्रतिकारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथा जागतिक पातळीवरील याेग शिक्षक व याेग मूल्यांकन परीक्षा उतीर्ण झालेल्या दिपा वानखडे यांनी राबविलेल्या उपक्रमासंदर्भात लाेकमततर्फे मुलाखत घेतली असता त्यांनी वातावरण, पर्यावरण शुध्दी व स्वच्छतेचा संदेश पाेहचिवण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

प्रश्न : वातावरण, पर्यावरण शुध्दीसाठी नेमका काय उपक्रम राबविला जात आहे.उत्तर :  पतंजली योग साधना या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपव्दारे दररोज योगा, प्राणायमाचे प्रकाराची माहिती,  त्याचे फायदे ग्रुप सदस्यांना त्यांनी पटवून दिले जातात. वातावरण , पर्यावरण शुध्दीसाठी काय करावे यासंदर्भातही माहिती दिल्या जाते.

प्रश्न : ऑनलाईन याेग शिबीरे घेण्याचे कसे सुचलेउत्तर : संपूर्ण काेराेना काळात सर्वप्रकारचे गर्दी हाेणारे कार्यक्रम बंद हाेते. अशावेळी सर्व जग थांबले असतांना सुचले की, व्हाॅटस अॅप गृपव्दारे नागरिकांकडे याेगाचे महत्व, याेगाचे प्रकार सांगता येऊ शकतात, आणि करुनही दाखविल्या सुध्दा जाऊ शकतात. प्रयाेग करुन पाहिला असता प्रतिसाद मिळाला आणि आजही अविरत सुरु आहे.

प्रश्न : या उपक्रमाकरिता काेणाचे याेगदान लाभलेउत्तर : भारत स्वाभिमान पतंजली योग समिती, वाशिमचे कोषाध्यक्ष  व आजीवन सदस्य पतंजली योगपीठ, हरिव्दारचे डॉ. भगवंतराव वानखडे, संघटनमंत्री शंकर उजळे  व पंतजली परिवाराच्या मार्गदर्शनामुळे त्यांना हे शक्य झाले.

प्रश्न : याेगाबाबत युवक, युवतींना काय सांगालउत्तर : रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता आयुर्वेदाचा आधार घेऊन शरिराचे, इंद्रियाचे, मनाच्या सर्वप्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण करणे होय. प्रत्येक युवक, युवतींनी स्वतासाठी, कुटुंबासाठी याेग् करावा. तसेच याेगाचा प्रचार , प्रसार करावा.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत