शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात नवदुर्गेला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:56 IST

वाशिम : वाशिमसह ग्रामीण भागात १९ आॅक्टोबर रोजी दुर्गादेवींना ढोल, ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिमसह ग्रामीण भागात १९ आॅक्टोबर रोजी दुर्गादेवींना ढोल, ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. यावर्षी शहर व ग्रामीण भागात एकूण ४९० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची नोंद झाली असून त्यापैकी ४७४ दुर्गोत्सव मंडळांनी विधीवत दुर्गादेवीची स्थापना केली होती. गेले नऊ दिवस रास गरबा, दांडीयासह अनेक धार्मिक कार्यक्रमांनी गाजत असलेल्या नवरात्रौत्सवाची सांगताही  १९ आॅक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाने झाली. विविध दुर्गामंडळांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत मिरवणुकीत सहभाग नोंदविला. शिरपूर येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून उत्साहात नवदुर्गा मिरवणुकीला सुरुवात झाली. गावामध्ये एकूण १४ ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात आला. सर्वच मंडळांनी आकर्षक असे देखावे निर्माण केले होते. ढोल ताशाच्या गजरात अनेकांनी ताल धरला होता. काही मंडळांनी रथावर दुर्गादेवी विराजमान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. रथावर विराजमान देवी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीमध्ये भाविकांसह गावातील सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कारंजा लाड येथील दुर्गाविसर्जन १९ आक्टोबर रोजी शांततेत झाले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने  ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नऊ दिवस मनोभावे पुजा करुन अनेक दुर्गोत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम राबवित नवरात्रौत्सव साजरा केला.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सण