शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी उद्या निवडणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 15:21 IST

रिक्त झालेल्या सभापती पदासाठी २० आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी २० आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. सभापती पदासाठी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर दुसरीकडे सभापती निवडीवरुन सर्वसमावेशक आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरसिंग चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासाठी बाजार समितीच्या बारा संचालकांनी अविश्वास प्रस्तााव दाखल केला होता. परंतु अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता सभापती चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्या अनुषंगाने सभापतीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. मंगळवार २० आॅगस्ट रोजी सभापतीची निवडणूक होत असल्यामुळे अनेकांनी फिल्डींग लावली आहे. मानोरा बाजार समितीवर सर्वसमावेशक आघाडीची सत्ता आहे. सर्वसमावेशक आघाडीने बाजार समितीवर सत्ता काबीज करतांना पाच वर्षाच्या काळात तीन संचालकांना सभापती पदाचा मान देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी सभापतींना ठरावीक कालावधीचा कार्यकाळ आखुन देण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे निवड केलेले सभापती विहित कालावधी संपल्यानंतरही राजीनामा देत नसल्यामुळे १२ संचालकांनी अविश्वास प्रस्तावाचे हत्यार उपसले होते. १२ संचालक एकवटल्याने सभापती चव्हाण यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे.मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची एकूण संख्या १८ आहे. १७ संचालक हे सर्वसमावेशक आघाडीचे आहेत. परंतू, मध्यंतरी सभापतींनी राजीनामा न दिल्याने १२ सदस्य एकवटले तर त्यावेळी आघाडीचे पाच सदस्य तटस्थ राहिले होते. त्यामुळे तेव्हाच सर्वसमावेशक आघाडीमध्ये फुट पडली होती, अशी चर्चा आहे. १२ संचालकांनी अविश्वास दाखल करतेवेळी १२ पैकी काही संचालक यावेळी फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराElectionनिवडणूक