शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

धरणातील झाडांवर अडकली आठ माकडे; युवकांनी राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:46 IST

वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात गेल्या ९ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यादरम्यान शुक्रवार, २ आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही माकडे पळसखेड येथील धरणामध्ये असलेल्या झाडावर चढली; मात्र बराच वेळ झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ८ माकडे सुमारे २० तास झाडावरच अडकली. महसूल, वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली.पळसखेड येथील धरणाच्या सभोवताल मोठमोठी झाडे असण्यासोबतच धरण क्षेत्रातही झाडांची उगवण झाली आहे. यंदा हे धरण पूर्णत: कोरडे पडले होते. दरम्यान, २ आॅगस्ट रोजी धरणातील झाडांवर काही माकडे चढली; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होवून धरणाची पातळी वाढली आणि माकडे झाडावरच अडकली. त्यांची सुटका करण्यासाठी पळसखेड येथील युवकांनी पाण्यात उतरून तथा महत्प्रयास करून अखेर सर्व माकडांची झाडावरून सुटका केली. मदतकार्यासाठी पोलिस पाटील अरूण खरात, रुपराव खरात, अजय पाटील मानवतकर, अंकुश खरात, संजय सोनार, गौतम मोरे, गजानन शिंदे, बबन घुले, नाथा फड, सुनील ताकड, सिद्धार्थ मोरे, सतीश फड आदिंचा समावेश होता.

टॅग्स :washimवाशिमDamधरणMonkeyमाकड