शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 11:42 IST

विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न उमरी बु. शाळेत केला जातो.

वाशिम : विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न उमरी बु. शाळेत केला जातो.उमरी बु. येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षक व मुख्याध्यापकाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया चांगल्याप्रकारे करता याव्यात व दृढीकरण व्हावे यासाठी कृतीयुक्त अध्यापन, सर्व शैक्षणिक उपक्रमात माता-पालक लोकप्रतिनिधी यांना सहभागी, अप्रगत विद्यार्थी शोध घेऊन त्यांचा अध्ययन स्तर निश्चिती करणे, मूलभूत क्षमता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्ययन-अध्यापन, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे, पर्यावरण जागृती यासह सामाजिक उपक्रमही राबविले जातात. विशेषत: गणित व इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकसहभागातून भौतिक सुविधालोकसहभागातून भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. दीड लाख रुपये वर्गणी झाली होती. यामधून शाळेची रंगरंगोटी, भित्तीचित्रे व स्मार्ट टि.व्हि घेतला. सन २०१७-१८मध्ये शाळेला डिजिटल शाळेचा दर्जा मिळाला तसेच उत्कृष्ट शाळेचा पुरस्कारही मिळाला.विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षक, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थी हितासाठी शिक्षकही झटतात.- उत्तम सोळंके, मुख्याध्यापक

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा