शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थाच्या सतकर्तेमुळे सोयाबीन चोरीचा प्रयत्न फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:16 IST

ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन पोते पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.  मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे रविवारी मध्यरात्रीच्या नंतर हा नाट्यमय प्रकार घडला.

ठळक मुद्देपार्डी ताड येथील घटनापोते टाकून चोरटे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड: ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन पोते पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.  मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे रविवारी मध्यरात्रीच्या नंतर हा नाट्यमय प्रकार घडला.पार्डी ताड येथील शेतकरी खंडूजी लांभाडे यांनी यंदा पिकलेले ४० पोते सोयाबीन काढून शेतातील गोठ्यात ठेवले होते. रविवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजताच्यानंतर या गोठ्यातील सोयाबीनचे पोते पळविण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला. त्यांनी लांभाडे यांच्या गोठ्यात ठेवलेल्या सोयाबीनच्या ४० पोत्यांपैकी ९ पोते बाहेर काढून रस्त्यावर आणले. हे तिन्ही चोरटे तोंडाला कापड बांधून हा प्रकार करीत होते. त्यावेळी गावातील माणिक लामगे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लगेचच आरडाओरड करून गावकºयांना सतर्क केल्यामुळे तिन्ही चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले. या प्रकारामुळे पार्डी ताड येथील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी यासाठी ग्रामीण भागात गस्त सुरू करणे आवश्यक असल्याचे मत शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी वृत्तलिहित असेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 

टॅग्स :Crimeगुन्हाFarmerशेतकरी