शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव येथे ई-क्लासवरील अतिक्रमण हटविले ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 17:31 IST

ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवार २८ जून रोजी सरपंच आणि सदस्यांना घेराव घातला.

लोकमत न्युज नेटवर्क आसेगाव (वाशिम): कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनदरम्यान बाहेरच्या काही लोकांनी गावातील आसेगाव येथील ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करून गोदामे, दुकानांच्या बांधकामांची तयारी केली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवार २८ जून रोजी सरपंच आणि सदस्यांना घेराव घातला. त्यानंतर लगेच या ई-क्लास जमिनीवर जेसीबी फिरवून बांधकामासाठी खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. केंद्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी केले असताना बाहेरगावच्या काही लोकांनी आसेगाव येथे पोलीस स्टेशनच्या मागील भागात, तसेच मंदीर आणि ईदगाह परिसरातील १० एकर ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करून गोदामे आणि दुकाने बांधण्याची तयारी केली होती. या संदर्भात गावातील बशीर शाह यांनी ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदारांसह जिल्हास्तरावरही निवेदन सादर करून अतिक्रमणावर कारवाईची मागणी केली होती. दखल न घेतल्यास आंदोलनाचा ईशाराही दिला होता. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी २८ जून रोजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना घेराव घालत सदर अतिक्रमणावर तात्काळ कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा बघताच सरपंच गजानन मनवर, उप सरपंच मुश्ताक कुरैशी, सदस्य नबी उल्लाह खान ठेकेदार, डॉ. शौकत खान, ताहेर अली खान, फिरोज पटेल, सुभाष भगत आणि मुख्तार कुरैशी आदिंनी संबंधित जागेवर पोहोचून बांधकामासाठी अतिक्रमित जमिनीवर खोदलेले खड्डे जेसबीने बुजवत जमीन समतल केली.

टॅग्स :washimवाशिम