शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषीपंप योजनेतून मालेगावला ‘डच्चू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:22 IST

Solar Agri Pumps सौर कृषीपंप जोडणीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना आता भारनियमन व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : सिंचन सुविधेसाठी महत्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱ्    या सौर कृषीपंप योजनेतून यंदा मालेगाव तालुक्याला डच्चू मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांना सिंचन करणे सहज सुलभ व्हावे, २४ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने महावितरणतर्फे सौर कृषीपंप योजना राबविण्यात येत आहे. वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड, जादा विद्युत देयक आदींमधून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून या योजनेकडे शेतकऱ्यांचा कलही दिसून येतो. या योजनेकरीता पात्र शेतकऱ्यांमधून अर्जही मागविण्यात येतात. यंदा महावितरणच्या संकेतस्थळावर मालेगाव तालुक्याचे नाव दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले. सौर कृषीपंप जोडणीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना आता भारनियमन व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यांच्याकडे विहिर, बोअरवेल अशी पाण्याची शाश्वत व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांना तरी या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या मागणीची दखल महावितरणतर्फे कशी घेतली जाते, यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

वरिष्ठ कार्यालयाच्या  निर्देशानुसार मालेगाव तालुक्यातील पाण्याची पातळी कमी असल्याच्या कारणावरून ही योजना मालेगाव तालुक्याककरीता लागू नाही. म्हणून संकेतस्थळावर नाव दिसणे बंद आहे. - अनिल जीवनाणी,कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग मालेगाव

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण