शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी - पुष्पलता अफूणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:00 IST

Lokmat Interview मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी कार्यरत आहे.

वाशिम : मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी मातृशक्ती कार्यरत असून याव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती लाेकमतने घेतलेल्या मुलाखतीत दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयाेजक पुष्पलता अफूणे यांनी दिली.

दुर्गा वाहिनीचा उद्देश काय?- मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी कार्यरत आहे. यामध्ये मुलींचे शाैर्य शिबीरांचे आयाेजन करुन त्यांना मार्गदर्शन केल्या जाते.

दुर्गा वाहिनीचा बद्दल अधिक काय सांगाल?- मुलींना सुसंस्कार घडावेत, मुली स्वरक्षण, कुटूबाचे रक्षण, समाजाचे व देशाचेही रक्षण करू शकतील यासाठी शौर्य शिबीर घेतले जाते. भारतीय संस्कृती  जतन अन द्रुड करून मजबुत युवासमाज घडवावा हेतू तसेच कुटुंबात स्नेहभाव दृढ व्हावा हा उद्देश समाेर ठेऊन कुटुंब स्नेहमेळाव्यात मान्यवरांचे मार्गदशन केल्या जाते.

मातृपितृ दिन कशाप्रकारे साजरा केला जाताे?- पाल्यावर संस्कार करणे पालकांची जबाबदारी आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस अनेकजण  व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करतात, परंतु या दिवशी  मातृ-पितृ आणि ज्येष्ठांचा वंदन-पूजन करण्याचा दिवस असल्याने त्यांचे पूजन करुन हा दिवस साजरा केला जावा.

मुलींना या निमित्ताने काय सांगाल?बारा ते चौदा वर्षा पासून सर्व मुलींनी दुर्गावाहिनी च्या शौर्य शिबीरात सहभागी हाेऊन आत्मनिर्भरतेचे धडे घ्यावे व ईतरांना ही दयावे. देशात एकून लोक संखेच्या पन्नास टक्के सख्यां मुली- महिलाचीं आहे. तर देशातील नविन पिडी घडवन्या पासून देशाच्या रक्षना पर्यंत सर्वागांने सक्षम व्हाव्या.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत