शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा बंद असल्याने कारंजा आगार अंधारात गडप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:59 IST

कारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

ठळक मुद्देदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधारआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानक परीसरातील विद्युत  पुरवठा बंद असल्याने प्रवासी वर्गांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे बसस्थानक परीसरात चो-यांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नियमित विद्युत पुरवठा बंद राहतो. या गंभीर समस्याकडे आगार व्यवस्थापक यांनी लक्ष दयावे अशी मागणी शहरातील राजीव भेंटे यांनी १२  डिसेंबर रोजी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.कारंजा बसस्टॅन्ड परीसरातील विद्युत पुरवठा १२ डिसेंबर रोजी बंद असल्याने अवैध प्रवासी वाहतुक थेट बसस्टॅन्ड परीसरात शिरुन बसस्थानकामधील प्रवाशी भरून घेउन जात असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :washimवाशिम