शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वर्गखोल्यांअभावी फुलउमरी येथील शाळा भरते मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 3:33 PM

मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या  फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात.

ठळक मुद्देफुलउमरी येथील जिल्हा परिषद शाळेत २४३ पटसंख्या असून या शाळेला एकूण तीनच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे. मुख्यध्यापक , शिक्षक मात्र याबाबत काही करु शकत नाही.

मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या  फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात. याबाबत अनेकदा वरिष्ठांना कळविले तरी वर्गखोल्या बांधून मिळाल्या नाहीत.फुलउमरी येथील जिल्हा परिषद शाळेत २४३ पटसंख्या असून या शाळेला एकूण तीनच वर्गखोल्या आहेत. एकूण ८ शिक्षक कार्यरत आहेत.अनेक शाळांना नविन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मिळाला आहे. पाणी टंचाईचे कारण पुढे करुन सद्या जिल्हाधिकारी यांनी ही सर्व बांधकामे थांबविली आहे, मात्र फुलउमरी येथील जिल्हा परिषद शाळेला अपुऱ्या वर्गखोल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे. मुख्यध्यापक , शिक्षक मात्र याबाबत काही करु शकत नाही. संबधितांनी याकडे लक्ष दयावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

शाळा समितीच्या मागणीनुसार पाठपुरावा केला - अनिल पवार

फुलउमरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला दोन नविन वर्गखोल्या मिळाव्या यासाठी तेथील शाळा व्यवस्थापन समिती व मु.अ. मार्फत प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा केला आहे. हा प्रस्ताव सद्या वाशिम जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित आहे. विद्यमान आमदार, पालकमंत्री यांनी सुध्दा याची दखल घेतली होती, मात्र अद्याप प्रशासकीय स्तरावरुन आदेश नाहीत. विद्यार्थ्यांची अडचण आहे अशी प्रतिक्रीया शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा