शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 11:12 IST

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. तर दुसरीकडे शहरांमधील रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आल्याने रस्तेही चिखलाने माखले आहेत.आॅगस्ट महिन्यात ९ तारखेपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्याने शेतीची सर्व कामे प्रभावित झाली आहेत. पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. मालेगाव, वाशिमसह सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने शेतांमध्ये पाणी साचत आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. रात्री ९ वाजताच्या सुमारासही संततधार पाऊस झाला. यामुळे जलप्रकल्पांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मूग उत्पादक शेतकरी चिंतातूर सध्या मूग काढणीला आला आहे. आठ दिवसापासून पाऊस असल्याने मूग सोंगणीची कामेही प्रभावित झाली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात सोंगणी करून ठेवलेला मूग भिजला आहे. पाणंद रस्तेही चिखलमय झाल्याने शेतमाल घरी आणण्याचा प्रश्न निर्माण झाला.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शेतात अतिरिक्त पाणी साचल्याने पिकांना नुकसान पोहचू शकते. शेतात अतिरिक्त पाणी साचले असेल तर शेतकऱ्यांनी हे पाणी बाहेर काढून द्यावे. अतिरिक्त पाण्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी वेळीच खबरदारी घ्यावी.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस