शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

ठिबक, स्प्रिंकलरचे ३ कोटीचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:27 IST

खडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र  लाभार्थी शेतकºयांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : सिंचनासाठी ड्रीप, ठिबक, स्प्रिंकलरच्या संचासाठी निवड झालेल्या शेतकºयांनी सावकारी कर्ज काढून साहित्य खरेदी केली. परंतू, सहा महिन्यानंतरही शेकडो शेतकºयांना अनुदान मिळाले नसल्याने कृषी विभागप्रती रोष व्यक्त होत आहे.रिसोड तालुक्यातील शेकडो शेतकºयांची ड्रीप, ठिबक, स्प्रिंकलरच्या संचासाठी निवड झाली. दरम्यान सावकार कर्ज काढून शेतकºयांनी संच सुद्धा खरेदी केला. तातडीने अनुदान मिळेल या आशेवर सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. कृषी विभागाकडून सर्वच फाईलची तपासणी सुध्दा झाली. परंतु अद्याप शेतकº्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उपविभागातील जवळपास अडीच हजार शेतकºयांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. दररोज तालुक्यातील शेकडो लाभार्थी अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत दिसत आहेत. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल ही अपेक्षाही आता धूसर झाली आहे. आधीच शेतकरी लॉकडाऊनमुळे त्रस्त झाले असताना स्प्रिंकलरचे अनुदान रखडल्याने यात आणखीच भर पडली आहे. रखडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र  लाभार्थी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र