शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:08 IST

वाशिम: चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले. यात गंभीर जखमी झाल्याने हरणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदुरजना मोरे मार्गावर शनिवार २७ आॅक्टोबर रोजी घडली. शेलूबाजार ते शेंदुरजना मोरे मार्गावर चाºयाच्या शोधात फिरत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही माहिती मंगरुळपीर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी परिसरातील काही लोकांनी जखमी हरीणाला उपचारासाठी पशूवैद्यकीय दवाखान्यात नेले; परंतु उपचारापूर्वीच हरीणाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाला व मानद वन्यजीव रक्षकांना दिल्यानंतर वनविभागाने पंचनामा करून मृत हरीण शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर त्याला दफन करण्यात येणार असल्याने वन अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव