शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुध उत्पादक संघाकडील दुध घेण्यावर मर्यादा घालु नये - खा.भावनाताई गवळी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:10 IST

वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय  दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे  आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ -  वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जानकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुग्ध विकास मंत्रालयाने ५००० लिटर दुधाची मर्यादा घालुन दिली आहे.वाशिम जिल्ह्याच्या दुध संकलन केंद्रावर केवळ १२०० लिटरची मर्यादा ठरवुन देणे ही बाब शेतकºयांवर अन्यायकारक आहे.त्यामुळे दुध उत्पादक पशुपालक व शेतकºयासोबतच दुध उत्पादक संघ सुध्दा अडचणीत येत आहेत.

वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय  दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे  आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ -  वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जानकर यांच्याकडे केली आहे.

विदर्भातील वाशिम जिल्हा हा मागासग्रस्त जिल्हा असुन   मागील तीन वर्षापासुन जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यावर्षी सुध्दा अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुग्ध विकास मंत्रालयाने ५००० लिटर दुधाची मर्यादा घालुन दिली आहे. परंतु मागासलेल्या व दुष्काळ सदृश्य वाशिम जिल्ह्याच्या दुध संकलन केंद्रावर केवळ १२०० लिटरची मर्यादा ठरवुन देणे ही बाब शेतकºयांवर अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हजारो लिटर दुधाची आवक असतांना ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या १४ दुग्ध उत्पादक संस्थाना केवळ १० लिटर ते २०० लिटर दुध घेण्याची मर्यादा ठरवुन देणे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे शेतकºयांना हजारो लिटर दुध खाजगी दुध संकलन केंद्रावर अत्यल्प दरात विक्री करावे लागत आहे.त्यामुळे दुध उत्पादक पशुपालक व शेतकºयासोबतच दुध उत्पादक संघ सुध्दा अडचणीत येत आहेत. यावर्षी दुष्काळी  परिस्थिती पाहता वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय  दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे  आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ -  वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री मा.ना. महादेवराव जानकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीMahadev Jankarमहादेव जानकर