शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तहसीलदाराच्या चौकशीचे विभागीय आयुक्ताचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:39 IST

मंगरुळपीर-येथील बहूचर्चीत रेतीतस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवाणीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सबंधित तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांचेवर कारवाई करन्यासाठीची मागणी आम आदमी पार्टीने केली होती . याची दखल घेवुन विभागिय आयुक्त यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश वाशिम येथील अप्पर जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

मंगरुळपीर-येथील बहूचर्चीत रेतीतस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवाणीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सबंधित तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांचेवर कारवाई करन्यासाठीची मागणी आम आदमी पार्टीने केली होती . याची दखल घेवुन विभागिय आयुक्त यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश वाशिम येथील अप्पर जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.मंगरुळपीर तालुक्यात महसुल विभागाअंतर्गत भ्रष्टाचार सुरु असल्याच्या अनेकांनी तक्रारी वरिष्ठांना सादर केल्या होत्या . तसेच रेती तस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवानीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पार्टीने येथील तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांची विभागीय चौकशी करुन तात्काळ निलंबित करन्याच्या मागणीसाठी लेखी निवेदन वरिष्ठांना सादर केले होते. भाजपानेही तहसिलदारांवर कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार सादर केली होती.अमरावती विभागिय आयुक्त यांनी या प्रकरणी गंभीरतेने दखल घेतली असुन सबंधित महसुल अधिकार्‍यांची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करन्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दोषींवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी'आप'ने आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे .

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर