शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात हातभट्टी दारु अड्डय़ांवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:39 IST

वाशिम :  वाशिम  जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर धाडसत्र सुरु केले आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये धाडी टाकून हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्यात. 

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हय़ात सर्वत्र कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम  जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर धाडसत्र सुरु केले आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये धाडी टाकून हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्यात.  ९ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये मानोरा तालुक्यातील अभईखेडा, चिस्ताळासह कारंजा ,  मालेगाव तालुक्यासह ९ ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात आली. एकूण ९ ठिकाणी धाडी टाकून ८ वारस व १ बेवारस गुन्हे नोंदवून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई एफ नुसार ८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये विजय झिता राठोड, धनंजय राजाराम जाधव, किशोर पुंडलीक राऊत,रमेश प्रल्हाद राऊत, सुमन गजानन जाधव, महादेव देवराव भेलके, दत्ता सदाशिव भेलके, निखील सुभाष टेंभरे यांचा समावेश आहे. या सर्व आरोपिंना अटक करुन  त्यांचेकडून एकूण ३८६१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला. त्यामध्ये ९५ लिटर गावठी दारु, १८0 मी.ली. क्षमतेच्या देशीदारु संत्राच्या ८३ बाटल्या जप्त करुन एकूण १३६0 लिटर मोहाचा सडवा घटनास्थळीच नाश करण्यात आला. वरील कारवाईमध्ये  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे एन.के.सुर्वे ,  दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे डी.ओ.कुटेमाडे,  सहायक दुय्यम निरीक्षक वाशिमचे के.अे.वाकपांजर, रंजीत आडे व सर्व जवान स्टॉफ नितीन चिपडे, दगडु  राठोड, ललीत खाडे, नवृत्ती तिडके, स्वप्नील, महिला पोलीस शिपाई वर्षा चव्हाण , ज्योती खंदारे , वाहनचालक सुभाष आडे, संजय मगरे यांचा सहभाग होता.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाArrestअटक