शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:43 IST

वाशिम: राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकष पूर्ण करून तालुकास्तरावर सर्वाधिक गुण पटकावणाºया सहा ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रजासत्ताकदिनी पुरस्कृत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकष पूर्ण करून तालुकास्तरावर सर्वाधिक गुण पटकावणाºया सहा ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रजासत्ताकदिनी पुरस्कृत करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना आदिंची उपस्थिती होती.राज्य शासनाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षासाठी घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम पुरस्कार स्पर्धेंतर्गत स्वमुल्यांकन करून पंचायत समितीस्तवर प्रस्ताव सादर करणाºया ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तर समितीच्यावतीने करण्यात आली. यात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, पारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित कार्याच्या तपासणीचा समावेश होता. यात सर्व निकष पूर्ण करणाºया सहा ग्रामपंचायतींची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली. यात मानोरा तालुक्यातील गिरोली, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, कारंजा तालुक्यातील विळेगाव, रिसोड तालुक्यातील बिबखेडा, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा आणि वाशिम तालुक्यातील काटा या ग्रामपंचायतींचा समावेश होता. या सर्व ग्रामपंचायतींचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  सायखेडा ग्रामपंचायतीकडून पुरस्कार स्विकारताना सरपंच विद्या गहुले, उपसरपंच मनिष गहुले, ग्रामसेविका विद्या गहुले यांची उपस्थिती होती. बिबखेड्याच्या सरपंच बेबीबाई पवार, ग्रामसेवक लंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव पाटील, तसेच इतर ग्रामपंचायतींचे पुरस्कार संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी स्विकारले.

टॅग्स :washimवाशिम