शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वाशिम जिल्ह्यांत ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 2:26 PM

वाशिम जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २५ गावांतील १६७१ मृद नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाच्यावतीन आकांक्षीत जिल्ह्यांत कृषी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २५ गावांतील १६७१ मृद नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १ जून २०१८ पासून कृषी कल्याण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत शेतकºयांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध योजनांचा समावेश असून, त्यामध्ये प्रत्येक आकांक्षीत जिल्ह्यातील २५ गावातील शेतकºयांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत व्हावी म्हणून मृद तपासणी करून मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात या अभियानात पहिल्या टप्प्यात निवडलेल्या २५ गावांतील १६७१ मृदा नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकºयांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. आता दुसºया टप्प्यात निवडलेल्या २५ गावांत २१५४ मृद नमुन्यांचे संकलन करून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती