शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:25 IST

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील सोमठाणा येथे महिलांसाठी तीळ संक्रांतीनिमित्त रविवारी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यात स्त्रियांचे आरोग्य चांगले राहण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबवून वाणात चक्क ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वितरण करण्यात आले. याकामी बचतगटातील महिलांनी पुढाकार घेतला.स्त्रियांचे आरोग्य कायम चांगले राहण्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे मोठे महत्व असल्याची बाब लक्षात घेऊन सोमठाणा येथील महिलांचा माहेर बचतगट आणि माता रमाई बचतगटाने मानोरा पचांयत समितीच्या सभापती सागरताई जाधव व उपसभापती रुपाली राऊत यांच्या हस्ते हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले.या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला बचतगटाच्या कल्पना संतोष खुपसे, सुनिता संतोश कांबळे, सरोज रमेश खिराडे, भाग्यश्री चैतन्यशिल खुपसे, विशाखा पुरुषोत्तम राऊत, अर्चना सुभाष पुरी, रेणुका अशोक राऊत, रंजना किशोर वाघमारे, शितल मनोज राऊत, शिला राजू वाघमारे आदिंनी पुढाकार घेतला.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराMakar Sankrantiमकर संक्रांती