शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात २७९ लाभार्थींना रेशनकार्डचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 13:38 IST

कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार भोसले, गटविकास अधिकारी तापी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, माजी तालुकाध्यक्ष निरंजन करडे आदी मान्यवरांसह पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती. नवीन तसेच विभक्त रेशनकार्डसाठी ९६७ लाभार्थींनी अर्ज केले होते. त्रृटींची पुर्तता केलेल्या २७९ लाभार्थ्यांना आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते रेशनकार्डचे वाटप केले. यावेळी आमदार पाटणी म्हणाले की, रेशनकार्ड हा आपला अधिकार असुन त्यासाठी नियमाप्रमाणे रितसर अर्ज करून त्रृटी असल्यास त्याची पुर्तता करावी. यासाठी कुणी दलाल तसेच कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. रेशनकार्ड प्रकरणी दलाल तसेच पैशाची मागणी करणाºया कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना केल्या. उर्वरित प्रलंबित प्रकरणांचा निपटारा येत्या १५ दिवसात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले. उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे तसेच तहसीलदार भोसले  यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.२७० अतिक्रमणे नियमानुकूलजागेअभावी घरकुलापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून नियमानुसार अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत. कारंजा तालुक्यातील २७० अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकुल करून त्याचे वाटप आमदार पाटणी, उपविभागीय अधिकारी डॉ.जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. दुसºया टप्प्यातील नियमानुकूल उर्वरित लाभार्थींना लवकरच भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी