शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:10 IST

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार पार पडला.

मानोरा (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रिडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी आणि आप्पास्वामी शिक्षण संस्था शेंदुरजना अढाव यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार पार पडला.यावेळी आप्पास्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, राज्य क्रिडा मार्गदर्शक किशोर बोंडे, विजय मोटघरे, प्रदीप देशमुख, शेख अब्दुल, पवार, श्यामभाऊ वानखेडे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथम क्रमांक १९ वर्ष वयोगटामध्ये भारत माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय रिसोड तर उपविजेता जि.प.विद्यालय, कामरगाव संघ ठरला. १७ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड, उपविजेता संघ नाथ विद्यालय, मंगरुळपीर तसेच १४ वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक विद्याभारती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय वाशिम तर उपविजेता संघ जि.प.शाळा कामरगाव संघ ठरला. या सर्व विजयी संघाला आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काळे तसेच राज्य क्रिडा मार्गदर्शक बोंडे यांनी पदक देऊन सन्मानित केले. या दोन दिवशीय व्हॉलीबॉल सामन्याचे पंच म्हणुन अभय बाबरे, दिपक वानखडे, सलमान पप्पुवाले, युसुफ मुन्नीवाले यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा शिक्षक प्रा.जी.एस.इंगोले, प्रा.सतिश काळे, प्रा. प्रविण रंगे, प्रा.राजेंद्र आ.काळे, प्रा.देवचंद साबळे, प्रा.एस.डी. सातपुते,  प्रा.एन.बी. आहेरकर, प्रा.वैशाली उगले, सरोदे, नागरे, प्रा. जी. एम. घुले, प्रा. अळसपुरे, प्रा. जे.टी. नाचणे, प्रा.व्ही. टी. आरु, गौतम खिराडे, महादु ब्राम्हण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. संचालन प्रा.सतिश काळे तर आभार प्रा.जी.एस.इंगोले यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा